Crime News : अवैध ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म ‘पारिमॅच’च्या माध्यमातून तब्बल ३ हजार कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा संशय आहे. या प्रकरणी ईडीने मुंबईसह चार राज्यांतील १२ ठिकाणी छापेमारी केली.
महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टीव्ही होस्ट शेफाली बग्गाची अनेक तास चौकशी केली आहे. अवैध सट्टेबाजी ॲपच्या प्रचाराशी संबंधित आरोपांबाबत ईडीकडून तपास सुरू आहे.
भारताने महादेव ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्रकर यांच्यावर आपली पकड घट्ट केली आहे. आरोपी सौरभ चंद्रकर यांना सरकारच्या विनंतीनुसार ओमानमध्ये अटक करण्यात आली आहे.
Illegal Betting Apps News: बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल प्रकाश राज, राणा दग्गुबाती आणि विजय देवरकोंडा यांच्यासह २५ सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा तेलं