न्यायालयात नागरिकांचे वाद कायद्याच्या चौकटीत सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या दोन महिला वकिलांमध्येच न्यायालय परिसरात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने भोकर शहरासह न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली…
विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरु असून प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणुकीमध्ये जरांगे पाटील हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी भाजप उमेदवारांना अडवले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 99 उमेदवार जाहीर करण्यात आले असून यामध्ये अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मौजे रिठ्ठा (ता.भोकर) येथील आयटीआय पास झालेली धारा माधव मोरे आणि भोकर येथील शिवराज मनोज क्यातमवार (दोघे २२ वर्षे) यांचे एकमेकांवर प्रेम होते. शुक्रवारी दुपारी ते दोघेही फिरत असल्याची माहिती…