Lionel Messi Retirement: ३९ वर्षीय मेस्सीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्याने पोस्ट शेआर करत आपल्या निवृत्तीची माहिती चाहत्यांना दिली.
Marathi Breaking Live Updates : देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...
Breaking: आशिया कप स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या ऐमन अनवरने निवृत्ती घेतली आहे.
वाघमारे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या असून वाघमारेंच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशाराही अनेकांनी दिला आहे.
या तीन वर्षांच्या करारांतर्गत विद्यार्थ्यांना बोगदा बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर, गंजरोधक क्षमता, डिझाइन, वेल्डिंग, फॅब्रिकेशन व सामग्रीच्या जीवनचक्र खर्चाचे व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या पहिल्या तुकडीत २५…
दिल्ली उच्च न्यायालयाचे सहसचिव ॲडव्होकेट कुणाल म्हणाले, "बॉम्बची धमकी खोटी असल्याचे दिसते. सर्व काही नियंत्रणात आहे." बॉम्ब शोधक पथके आणि श्वान पथकाद्वारे परिसराची पाहणी केली जात आहे. कोणताही तात्काळ धोका…
मराठ्यांचे हित सरकारच्या हातात नाही तर आपल्याच हातात आहे. अशक्य ते काही नाही, मात्र त्यासाठी आपल्याला आता मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आपण सर्वजण नेते, पक्ष करत बसलो. आपणच नेते…
आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उत्तर देताना सावंत यांनी भावनिक शब्दांत भूमिका स्पष्ट केली. “मी थांबणारा कार्यकर्ता नाही. मी घाबरणारा कार्यकर्ता नाही. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाच्या बळावर मी…
दीपक उगले यांच्या आत्महत्येनंतर दीपक उगले हे करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला गंभीर वळण…
Adani Group: अमेरिकन गुंतवणूकदारांकडून निधी उभारताना कथित लाचेची माहिती लपवण्यात आली आणि चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आली, असाही आरोप होता. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकरणात अंदाजे २५० दशलक्ष डॉलर्सच्या कथित…
सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच परिसीमनाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत. प्रस्तावित बदलांमध्ये देशातील सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये समान पद्धतीने वाढ करण्यात आली, तरच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परिसीमन…
UN Secretary-General Race : संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचा कार्यकाळ डिसेंबर 2026 मध्ये संपत असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या शर्यतीत UNCTAD च्या महासचिव रेबेका ग्रिनस्पॅन यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.…
Nagpur : नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या एका कोळसा खाण परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. भर पावसात आग लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत…
घर फोडींमध्ये फेमस आणि कुख्यात असणारा एक चोर पोलिसांच्या नजरेसमोरून गायब झाला . असा हा गायब होण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच त्याने केलेला नाही . असे मिळालेल्या माहिती वरून समजते .
अकोला शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात अवघा १७.६१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने, महानगरपालिकेने शहरात तात्काळ पाणीकपात…
Collector Declares Rain Alert: हवामान विभागाने (IMD) ६ जुलै रोजी दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. लोणावळ्यातही शाळा बंद ठेवण्याचे…
NEET UG Re-Exam Guidelines 2026: नीट यूजी फेरपरीक्षेसाठी NTA ने कडक नियमावली जारी केली आहे. प्रवेशाची शेवटची वेळ, आवश्यक कागदपत्रे आणि नवीन प्रवेशपत्राबाबतचे नियम वाचा सविस्तर.
Baramati Politics: सुनेत्रा पवार यांनी बारामती शहरातील विविध विकास कामांना भेटी देऊन कामाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांना अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळली.
MHT CET PCB Result 2026: महाराष्ट्र सीईटी सेलने पीसीबी ग्रुपचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांनी आपले स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइटवर कसे पाहावे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स..