मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि संपूर्ण बोगद्यात दाट धुराचे साम्राज्य पसरले. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही दिशेची वाहतूक…
घटनेमुळे कृष्णा पुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या, तर जळणारी कार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
हल्ली कारला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे देखील तुमच्या कारला आग लागू शकते. एवढेच काय तर छोटी बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी आहे.
खेडहून चिपळूणच्या दिशेने जाणारी मारुती वॅगन-आर ही कार अचानक बिघाडामुळे पेटल्याची प्राथमिक माहिती आहे. इंजिनमधून धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येण्यापूर्वीच वाहनाने भीषण आग पकडली.