• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Burning Car On Mumbai Goa Highway

मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; कारने अचानक पेट घेतला अन्…

खेडहून चिपळूणच्या दिशेने जाणारी मारुती वॅगन-आर ही कार अचानक बिघाडामुळे पेटल्याची प्राथमिक माहिती आहे. इंजिनमधून धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येण्यापूर्वीच वाहनाने भीषण आग पकडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 06, 2026 | 01:28 PM
मुंबई-गोवा महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; कारने अचानक पेट घेतला अन्...

मुंबई-गोवा महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; कारने अचानक पेट घेतला अन्... (File Photo : iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रत्नागिरी : खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर धक्कादायक घटना घडली. भोस्ते घाट परिसरातील मोरवंडे गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत चालक गंभीररित्या भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडहून चिपळूणच्या दिशेने जाणारी मारुती वॅगन-आर ही कार अचानक बिघाडामुळे पेटल्याची प्राथमिक माहिती आहे. इंजिनमधून धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येण्यापूर्वीच वाहनाने भीषण आग पकडली. काही क्षणांतच ज्वाळांनी संपूर्ण कारला वेढा घातला आणि अवघ्या काही मिनिटांत वाहन जळून खाक झाले. प्रसंगावधान राखत चालकाने तत्काळ जळत्या कारमधून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, या प्रयत्नात तो गंभीर भाजला. त्याला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस व खेड नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

हेदेखील वाचा : Economic Survey: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुसाट! ७.९ टक्क्यांच्या विकासदरासह देशाच्या जीडीपीमध्ये १४ टक्क्यांचा ‘सिंहाचा वाटा

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र, तोपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती. आगीमुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ट्रक धडकला सुरक्षा भिंतीला 

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक मुंबई-गोवा महामार्गालगतच्या सुरक्षा भिंतीला व दिशादर्शक फलकाला जोरदार धडक देऊन यात महामार्गावर पलटी झाला. केबिनखाली चिरडून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी पाऊणच्या सुमारास धनावडे शेती फार्मसमोर हा अपघात घडला.

Web Title: Burning car on mumbai goa highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 01:28 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक

Mar 06, 2026 | 04:46 PM
Kokan Road News: फोंडाघाट: ‘ब्लॅक स्पॉट’ की पर्यटन केंद्र?

Kokan Road News: फोंडाघाट: ‘ब्लॅक स्पॉट’ की पर्यटन केंद्र?

Mar 06, 2026 | 04:44 PM
Crime News: भिवंडी हादरली! खाडीकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Crime News: भिवंडी हादरली! खाडीकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Mar 06, 2026 | 04:42 PM
Rashida Wapiwala यांचे LabelBlind स्टार्टअप! ब्रँड्ससाठी कंप्लायन्स सुलभ

Rashida Wapiwala यांचे LabelBlind स्टार्टअप! ब्रँड्ससाठी कंप्लायन्स सुलभ

Mar 06, 2026 | 04:36 PM
Pune Traffic News: पुणे होणार ट्रॅफिकमुक्त! नितीन गडकरींकडून ४५ हजार कोटींच्या ६ महाप्रकल्पांची घोषणा

Pune Traffic News: पुणे होणार ट्रॅफिकमुक्त! नितीन गडकरींकडून ४५ हजार कोटींच्या ६ महाप्रकल्पांची घोषणा

Mar 06, 2026 | 04:26 PM
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Mar 06, 2026 | 04:18 PM
“Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान

“Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान

Mar 06, 2026 | 04:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.