Russia-Ukraine War : डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनने एकमेकांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवल्याचे म्हटले आहे. ही सहमती प्रत्यक्षात लागू झाली आणि टिकली तर व्यापक युद्धविरामाच्या दिशेने…
Gaza Peace Talks : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला शस्त्रे खाली ठेवण्याचे आणि इस्रायली ओलीसांची तातडीने सुटका करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या…
Russia Ukraine War : क्रेमलिनने सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी इस्टरच्या सुट्टीनिमित्त, ११ एप्रिल ते १२ एप्रिलच्या अखेरपर्यंत युद्धविरामाची घोषणा केली. युक्रेनने या युद्धविरामाला दुजोरा दिला.
८ एप्रिल रोजी इराण आणि अमेरिकेने पहिल्यांदाच युद्धविरामाची घोषणा केली. त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धही थांबले आहे.
US-Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यातील १४ दिवसांच्या शस्त्रसंधीमध्ये मध्यस्थी केल्याबद्दल पाकिस्तान वारंवार स्वतःची पाठ थोपटत असेल, पण इस्रायलने पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामुळे समूहाच्या बाजार भांडवलात जवळपास ९६,००० कोटी रुपयांची वाढ झाली, कसे जाणून घ्या
Lavan Island: अमेरिकेने सशर्त युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर काही तासांतच इराणच्या लावान बेटावर पहिला मोठा हल्ला झाला. हा हल्ला बुधवारी सकाळी लावान बेटावरील एका तेल शुद्धीकरण कारखान्यावर झाला.
Ceasefire Now : इस्रायलमध्ये हजारो लोकांनी युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शने केली. हमासने ६० दिवसांच्या युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी सहमती दर्शवली आहे.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स फोनवर बोलले तेव्हा मी स्वतः पंतप्रधान मोदींसोबत होतो. त्या संभाषणात व्यापार कराराचा कोणताही उल्लेख नव्हता. भारत दहशतवादाविरुद्ध उभा राहील आणि कोणताही धोका किंवा दबाव आपल्याला रोखू…