Dadar Station Renaming : दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून मुंबईत राजकीय मतभेद समोर आले आहेत. मनसेचे यशवंत किल्लेदार यांच्यानंतर ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनीही नामांतराला…
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबरपासून लाखो अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत. यावर्षी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जात आहे.
केंद्र सरकारने 'संविधान जागर यात्रा २०२४' सुरू केली आहे. केंद्र सरकार 'संविधानअमृत महोत्सव' साजरा करत आहे. लोकांना त्यांच्या संवैधानिकअधिकारांची माहिती देणे आणि लोकशाहीविरोधी खोटी माहितींचा प्रसार रोखण्यासाठी ही मोहिम आखली…
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : बाबासाहेबांनी केलेल्या उत्तुंग कार्याने देशातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रगतीचा, समान संधीचा मार्ग मोकळा केला. त्याची आठवण ठेवून महापरिनिर्वाण दिनी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळला आहे.