Washim Karanja Ginning Fire 10000 Quintals Cotton Burnt: कारंजा तालुक्यातील मेहा फाट्याजवळील लक्ष्मी झिंटेक्स जिनिंगमध्ये भीषण आग लागून तब्बल १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला.
Buldhana Cotton Crop Loss: बुलढाणा जिल्ह्यात यंदा अनियमित पावसामुळे कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून, अवघ्या दोन ते तीन वेचण्यांतच हंगाम संपुष्टात आला.
मनमाड परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी पहाटेपासून गहू काढणीच्या कामाला लागले असून, पावसाचे संकट उभे राहिले आहे.
पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये द्राक्ष छाटणीला जोर धरला होता. तयार झालेले पीक शेतातून सुरक्षित घरी आणण्यासाठी शेतकरी रात्रदिवस मेहनत घेत असताना अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फिरले.