रस्त्यांवरील खड्डे, रोजची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, खंडित वीज-पाणी आणि वाढते अपघात या त्रासाला कंटाळून अखेर चाकण परिसरातील २० लघुउद्योगांनी येथून गाशा गुंडाळत साताऱ्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होण्याचा मोठा निर्णय घेतला…
शरद पवार गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सुमारे २० मिनिटांच्या चर्चेत मतदारसंघातील प्रश्नांसह नाशिक-पुणे रेल्वे, चाकण एमआयडीसी आणि इंद्रायणी मेडिसिटीवर चर्चा झाल्याचे अमोल कोल्हेंनी सांगितले.
सलग दोन टर्म खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी किती विकासकामे केली, याचा जनतेला हिशोब द्यावा, असे आव्हान म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना दिले दिले.
राम मंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्या पक्षात किंवा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या शिंदे गटात कोण जाणार? हे सर्व रामद्रोही आणि हिंदूद्रोही एकत्र आहेत. जे या गटात जाण्याचा विचार…