सुरक्षित वाहन चालवणे ही केवळ चांगली गाडी असण्याची किंवा तेज रिफ्लेक्सची बाब नाही. अनेकदा अपघात अशा कारणांमुळे होतात जी चालकाच्या नजरेत येत नाहीत. अशीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे गाडीचा 'blind…
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत तब्बल ४ लाख ३९ हजार २५३ वाहन चालकांनी कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) प्राप्त केला आहे.
भारतात गाडीचे स्टिअरिंग व्हील आणि चालकाची सीट गाडीच्या उजव्या बाजूला असते; याउलट अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि इतर अनेक देशांमध्ये चालकाची जागा डाव्या बाजूला असते. अनेक लोकांना अनेकदा हा प्रश्न पडतो…
जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल, तर आता तुम्हाला नवीन लायसन्स जारी करण्याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्स (ADTC) आणि ड्रायव्हिंग स्कूलद्वारे जारी केलेल्या प्रमाणपत्रांबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. ड्रायव्हिंग टेस्ट केल्याशिवाय ड्रायविंग लायसन्स मिळणार नाही असे सरकारने सांगितले…