पंजाबमधील हिंदू व्यापाऱ्यांवर मंगळवारी ईडीने (ED) केलेल्या छाप्यांवर आम आदमी पार्टी (AAP) आणि पंजाब सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या व्यापाऱ्यांना राज्याच्या विकासाचा कणा मानून पंजाब सरकारने त्यांना पाठिंबा जाहीर…
ED Raids Vedanta Group: वेदांताने प्रथम National Company Law Appellate Tribunal मध्ये दाद मागितली. त्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अदानी समूहाच्या सुमारे ४ अब्ज डॉलर्स मूल्याच्या निराकरण योजनेला…
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी १४१% अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एजन्सीने आतापर्यंत एकूण १.५५ लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, जी एका वर्षाच्या गृह मंत्रालयाच्या बजेटएवढी आहे.
ईडीने ही कारवाई मनी लाँड्रिग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आली असून संशयितांनी चिंनी कपंनीची तब्बल १३.२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गोवा आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू…
या कारवाईच्या माध्यमातून हा बेकायदेशीर कोळसा खाण व्यवसाय केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही तर झारखंड कोळसा सिंडिकेटशी खोलवर जोडलेला असल्याचे निदर्शनास आले आहे.
गेल्या काही महिन्यात, चांदी व्यवसाय, निधी बँक आणि दुबईमधील शेअर मार्केटसारख्या विविध उद्योगांमुळे संबंधित उद्योजकाच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती सातत्याने मोठी होत चालल्याचे समोर आले आहे.
वसई आणि हैद्राबाद येथील त्यांच्या घरांवर एकाच वेळी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ८ कोटी रुपये रोख रक्कम आणि सुमारे २३ कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.