Erdogan gifts pistols to NATO leaders : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या राष्ट्रपतींनी नाटोच्या बैठकीला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना पिस्तूल भेट दिली.
Macron Syria Visit Update : मॅक्रॉन यांच्या सीरियात दौऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. दमास्कस येथे एका हॉटेलबाहेर दोन मोठे स्फोट झाले असून यामध्ये १८ जण गंभीर जखमी झाले आहे. या…
PM Modi Paris: पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. जी-७ शिखर परिषदेनंतर ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक २०२६ मध्ये सहभागी होतील. तिथे भारताचा सर्वात मोठा पॅव्हेलियनही…
Paris Viral Video: होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात पॅरिसमध्ये आयोजित एका महत्त्वाच्या परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांचे खास पद्धतीने स्वागत केले, ज्याचा व्हिडिओ आज व्हायरल होत आ
Europe France Nuclear Umbrella: फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन लवकरच त्यांच्या देशाच्या अणु धोरणाची घोषणा करण्याची अपेक्षा आहे. यामध्ये काही युरोपीय देशांमध्ये अणुसज्ज लढाऊ विमाने तैनात करण्याचा समावेश असू शकतो.
Macron Emergency Meeting: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडला आपल्या ताब्यात घेण्याचा इरादा जाहीर केल्यानंतर जागतिक तणाव वाढला आहे. फ्रान्सने ग्रीनलँडमध्ये सैन्य तैनात करून प्रत्युत्तर दिले आहे.
Rafala Fighter Jet: फ्रेंच माध्यमांच्या वृत्तानुसार, भारत आणि फ्रान्समधील F5 राफेलबाबतचा करार अद्याप सुटलेला नाही. भारत त्यांच्या नव्याने पुरवलेल्या राफेल F4 ला स्वतंत्रपणे F5 मानकांमध्ये अपग्रेड करू शकेल का?
Xi Jinping Macron Meet : राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच, शी जिनपिंग चीनबाहेरच्या दौऱ्यावर राष्ट्रप्रमुखांसोबत गेले आहेत. त्यांनी रशियाचा कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या इमॅन्युएल मॅक्रॉनसोबत चेंगडूला प्रवास केला.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन न्यायालयात साक्ष देणार आहेत की ती एक महिला आहे. ट्रम्प समर्थक कार्यकर्त्या कॅन्डेस ओवेन्स यांनी वारंवार दावा केल्याने उचलले पाऊल.