Satara Encroachment Rickshaw Stands: सातारा शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे वाहतुकीला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जुन्या जागेवरील रिक्षा थांबे आणि अनियंत्रित पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या कायम आहे.
अगदी पूर्वीपासून या रस्त्यावरून वाहनांची ये-जा व पायवाट सुरू आहे. सध्या येथे अचानक बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केल्याने नागरिकांना, शेतकऱ्यांना, शाळकरी विद्यार्थ्यांना इतर वाहनांना ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.
एकीकडे महापालिका प्रशासन कारवाईचा दावा करत असतानाच, दुसरीकडे नागरिकांनी या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरातील अनेक भागांत केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शाहू चौक ते बोगदा या मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून, अदालत वाडा परिसरासह संबंधित भागातील अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मोहिते यांनी…
पहाटेच्या वेळी गुपचूपपणे केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये असंतोष पसरला. या कारवाईत एकाच समाजाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या तणावाचे रूपांतर काही वेळातच हिंसाचारात झाले.
पालिकेने अतिक्रमणांविरोधात घेतलेली ही कारवाई शहरातील वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, पुढील टप्प्यातही अशीच मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.