Action Taken Against : कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील अतिक्रमणांविरोधात उपोषण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने १ आणि २ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. मात्र काही अतिक्रमणे कायम ठेवण्यात…
मुख्याधिकारी विनोद झळक यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई पार पाडली. मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सुरू झालेली मोहीम जवळपास दीड तास सुरू होती.
वांद्रे रेल्वे स्थानकातील कचरा आणि अतिक्रमणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने 65 झोपड्या हटवल्या. विदेशी पर्यटकांनी मुंबईतील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवरील अधिकृत दुकानदारांची यादी तयार करून, त्यांना अधिकृत क्रमांक देणे आणि त्यांच्या दुकानाच्या जागेचे चिन्हांकन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.