Nagpur News : नागपूर शहरात बोगस डॉक्टरांविरोधात मनपाने धडक मोहीम सुरू केली असून, तपासणीसाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. शहरातील विविध भागांमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या संशयित डॉक्टरांची कागदपत्रे व…
वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर यांनी अन्य ३ ते ४ साथीदारांसह ३ लाखांच्या मोबदल्यात बी. कॉम. पदवीचे प्रमाणपत्र मिळवून देण्याची तयारी दर्शवल्याचा आरोप महेश यांनी केला आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सावळा गोंधळ आता चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. बनावट प्रमाणपत्र देऊन पदोन्नत्या लाटणाऱ्यांचे एक रॅकेटच जिल्हा परिषदेत काम करत असल्याचा संशय असून त्याचा तपास सुरू…
चंद्रा यांच्या फिर्यादीनुसार, ३१ मार्च २०१८ रोजी नोटप्रेसमध्ये संशयित दीपक कुमार हा कनिष्ठ कार्यालय सहाय्यक या पदावर रुजू झाला होता. सदरील नोकरी मिळवताना संशयिताने शैक्षणिक कागदपत्रे सादर केली होती.