लग्नापूर्वी स्वतःचा बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणे, नपुंसकत्व लपवण्यासाठी भोंदूबाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करणे आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ करून मला त्रास दिला.
विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. 'हे कोणाचे षडयंत्र नसून त्यांनी केलेल्या कृत्यांचे परिणाम आहेत,' असा दावा करत त्यांनी विनायक…
विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर गिरीजा राऊत यांच्या आई पूजा पवार यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. पैशांच्या मागणीचे आरोप नाकारत त्यांनी मुलीला मानसिक छळ झाल्याचा दावा केला.
गितेश राऊत हा शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता. लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गितेश राऊत हनिमूनसाठी ऊटी येथे गेलो होतो. ऊटी येथे एकूण 6 दिवस राहिलो असता गितेश माझ्यासोबत…