Greenland Politics : ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट असून नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. सध्या या बेटावरुन डेन्मार्क आणि अमेरिकेत तणाव आहे. ट्रम्प यांना हे बेट अमेरिकेच्या नियंत्रणाखाली हवे आहे.…
Greenland : अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँडचे नियंत्रण आवश्यक आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे आणि ते अमेरिकेच्या गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षणासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
Greenland War : ग्रीनलँडमध्ये NATO देशांनी सैन्य तैनीत केली आहे. डेन्मार्कच्या नेतृत्त्वाखील स्वीडन, नॉर्वे, जर्मनी, फ्रान्स, नीदरलँडने आणि कॅनडाने आपले सैनिक ग्रीनलँडमध्ये पाठवले आहे. ट्रम्पला थेट खुलं आव्हान दिले आहे.
Greenland : डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेड्रिक निल्सन यांनी स्पष्ट केले आहे की ग्रीनलँड विक्रीसाठी नाही.
Trump Greenland Plan : खळबळजनक वृत्त समोर आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी थेट संसदेत विधेयक सादर केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. चीन-रशियाला मोठा…
Trump NATO Statement: डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोला वाचवण्यात त्यांची भूमिका असल्याचा दावा केला आणि ग्रीनलँडवरील अमेरिकेचे नियंत्रण आवश्यक असल्याचे म्हटले, तर जर्मनी आणि ब्रिटन युरोपीय सुरक्षा वाढवण्याची योजना आखत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँडला आपल्यात सामील करण्याबद्दल बोलत आहेत आणि ते अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे सांगत आहेत. तथापि, अमेरिकन सैन्य अनेक दशकांपासून या बेटावर उपस्थित आहे.
Greenland Controversy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत केलेल्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की अमेरिका ग्रीनलँड ताब्यात घेईल.