ICC Fined Afg Captain Hasmatullah Shahidi: भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला असून एक डिमेरिट पॉईंटही ठोठावण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्लाह शाहिदीही निराश दिसत होता. त्यानंतर त्यांचे मोठे विधान समोर आले आणि त्यांनी पराभवाचे कारणही स्पष्ट सांगितले आहे.
चॅम्पियन्सच्या ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामन्यात अफ्रिकेने अफगाणिस्तान समोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले. जे की, अफगाणिस्ताला पूर्णपणे अवघड दिसत आहे. अफगाणिस्तान पराभवाच्या छायेत पोहचली आहे.