Pune Metro: शहराचे सौंदर्य जपण्यासाठी ओव्हरहेड तारांऐवजी ‘७५० व्ही डीसी थर्ड-रेल’ यंत्रणा आणि अचूक वेळेसाठी ‘सीबीटीसी’ सिग्नलिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे.
Hinjawadi Metro: हिंजवडी आयटी पार्कमधील लाखो कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास वेगवान आणि आरामदायी करण्यासाठी पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड' या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हे काम वेगाने पूर्ण…
‘माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी)’ या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा…
'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड' च्या संथ आणि ढिसाळ कारभारामुळे हिंजवडीतील तब्बल १० लाख आयटीयन्सच्या संयमाची परीक्षा पाहिली जात असून, प्रवाशांमध्ये आता तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नैसर्गिक गर्भपात देखील चिंताजनक आहे. पहिल्या तीन महिन्यात अधिक प्रमाण आहे. हार्मोनल असंतुलन, जीवनशैलीतील बदल, ताणतणाव महत्त्वाचा घटक हे कारणे नैसर्गिक गर्भपातासाठी कारणीभूत ठरतात.
पीएमआरडीए अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा एक भाग म्हणून आचार्य आनंदऋषीजी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार) चौकातील डबल-डेकर फ्लायओव्हर बांधण्यात आला आहे.