भारताचा सर्वात मोठा ऑनलाइन प्रॉपर्टी उत्सव आता परत आला. हाऊसिंग डॉटकॉम या देशातील आघाडीच्या रियल इस्टेट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मने मेगा होम उत्सव 2025 ची घोषणा केली आहे.
एकीकडे वाढत्या महागाईमुळे लोकांनी खर्च करण्यात कपात केली तर देशाच्या विकासाच्या पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही महागाईचा फटका बसला आहे. जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली आहे.