HPV Vaccination: कर्करोगापासून बचावासाठी या लसीकरणाचे महत्त्व वाढले आहे. पण यासाठी नेमके योग्य वय कोणते आहे याबाबत अजूनही अनेकांमध्ये संभ्रम आहे. तज्ज्ञांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या काही वर्षात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अर्थात cervical cancer हा वाढत चालल्याचे दिसून आले आहे. मात्र यावर वेळीच उपाय केल्यास यापासून तुम्ही दूर राहू शकता. HPV लसीकरण यावरील उत्तम उपाय…