Ind vs Sa W live India Won the Toss Update: आज आयसीसी महिला विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत आणि दक्षिण अफ्रिका संघ भिडणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.
जितेशला परिस्थिती बदलता आली नाही, परंतु मैदानावर घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला. यष्टिरक्षक-फलंदाजाच्या चांगल्या नशिबाने गोलंदाजही थक्क झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पहिल्या दोन षटकांमध्ये महागडा ठरलेल्या अर्शदीप सिंगने या षटकात १३ चेंडू टाकले, त्यापैकी सात वाइड होते. कॅमेरा अर्शदीप सिंगकडे वळताच गंभीर अधिकच रागावलेला दिसला.
दक्षिण आफ्रिकेचा या मैदानावर उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्यामुळे, एडेन मार्कराम हा विक्रम कायम ठेवण्यास उत्सुक असेल. चाहते जाणून घेण्यास उत्सुक आहेत की या मैदानावर षटकारांचा वर्षाव होईल की गोलंदाजांची जादू…