कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात होणाऱ्या व्यत्ययामुळे 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल' ATF म्हणजेच विमान इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे विमान कंपन्यांना इंधन अधिभार म्हणजेच fuel surcharge लागू करणं भाग पडलं आहे
Iran, Israel आणि US यांच्यातील निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दोन दिवसांची Formula 1 Tyre Test रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Fordow uranium enrichment active : अमेरिकेच्या कठोर इशाऱ्यांनंतर आणि ‘Operation Midnight Hammer’ अंतर्गत अणुऊर्जा केंद्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यांनंतरही इराण आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या हल्ल्यांनंतर इराणमध्ये तपास सुरू झाला तेव्हा इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादची सर्वात धोकादायक महिला गुप्तहेर ‘कॅथरीन पेरेझ शकेद’चे या महिलेचे नाव समोर आले