• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Bahrian Formula 1 Tyre Test Called Off Amid Iran Us Israel War

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

Iran, Israel आणि US यांच्यातील निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दोन दिवसांची Formula 1 Tyre Test रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 08:12 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Formula 1 Tyre Test रद्द करण्याचा निर्णय
  • कशासाठी घेण्यात येणार होती चाचणी?
  • चाचणी रद्द करण्याची प्रमुख कारणे
Formula 1 tyre test : Iran, Israel आणि US यांच्यातील निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर बहरीनमध्ये आयोजित करण्यात आलेली दोन दिवसांची Formula 1 Tyre Test रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फॉर्म्युला १ ची एकमेव टायर पुरवठादार कंपनी Pirelli ने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असून, बहरीनमध्ये असलेले त्यांचे सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची पुष्टी केली आहे.

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

कशासाठी होती चाचणी?

ही अधिकृत चाचणी बहरीन इंटरनॅशनल सर्किटवर 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान होणार होती. याचे मुख्य उद्दिष्ट 2026 च्या सीझनसाठी लागणाऱ्या ओल्या ट्रॅकसाठीचे टायर कंपाउंड्सची चाचणी करणे हे होते. ट्रॅकवर पावसासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्प्रिंकलर सिस्टमचा वापर करून टायर्सची ग्रीप, टिकाऊपणा आणि ऑपरेटिंग रेंज तपासली जाणार होती.

चाचणी रद्द करण्याची प्रमुख कारणे

बहरीनची राजधानी मनामाच्या आसपास क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या बातम्या आणि वाढत्या लष्करी हालचालींमुळे या क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत संवेदनशील झाली आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. अशा अनिश्चित वातावरणात चालक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नसल्याचे मानून ही चाचणी रद्द करण्यात आली. यामुळे मर्सिडीज आणि मॅकलारेन सारख्या मोठ्या कंपनींना त्यांच्या डेव्हलपमेंटचा महत्त्वाचा वेळी हे घडल्याने पुढे नियोजित करावं लागणार आहे.

सीझनवर होणार परिणाम

पुढील आठवड्यात मेलबर्नमध्ये होणाऱ्या सीझनच्या पहिल्या रेसवरही याचे सावट पाहायला मिळत आहे. दुबई आणि कतर सारख्या पश्चिम आशियाई ट्रान्झिट हबमधून प्रवास करणाऱ्या संघांना हवाई हद्दीवरील निर्बंधांमुळे विमान प्रवासाच्या वेळापत्रकात मोठे बदल करावे लागले आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना आणि महागड्या उपकरणांना वेळेवर Australian Grand Prix साठी पोहोचवण्यासाठी संघांना आता नवीन आणि लांबच्या प्रवासाचे नियोजन करावे लागत आहे.

FIA ची भूमिका आणि सुरक्षितता

आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल महासंघने स्पष्ट केले आहे की, खेळाडूंची सुरक्षा आणि त्यांचे हित हीच सर्वोच्च प्राथमिकता असेल. FIA चे अध्यक्ष मोहम्मद बेन सुलेयम यांनी या अनिश्चिततेच्या काळात शांतता आणि स्थिरता लवकर प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी संवाद आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहनही केले आहे.

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत

Web Title: Bahrian formula 1 tyre test called off amid iran us israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • automobile
  • Automobile Industry
  • automobile news

संबंधित बातम्या

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’
1

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत
2

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!
3

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका
4

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

Mar 03, 2026 | 08:12 PM
दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

Mar 03, 2026 | 07:53 PM
T20 World Cup 2026 दरम्यानच ‘या’ दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

T20 World Cup 2026 दरम्यानच ‘या’ दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

Mar 03, 2026 | 07:44 PM
पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

Mar 03, 2026 | 07:40 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

Mar 03, 2026 | 07:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.