इराण आता मजबूत आणि सन्मानजनक स्थितीत आहे. संपूर्ण जग इराणच्या विजयाला मान्यता देत आहे. अमेरिकेने इराणी शाळा, रुग्णालये आणि पायाभूत सुविधांवर हल्ला करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे.
Politics : इराणविरोधातील युद्धात अमेरिकेला मदत करण्याची विनंती दक्षिण कोरियाने नाकारल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. यावेळी दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे ३९ हजार सैनिक तैनात असल्याची आठवण करून देत ट्रम्प…
अमेरिका आणि इस्त्रायल इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहेत. या आठवड्यात वीज प्रकल्प आणि तेल शुद्धीकरण कारखाने लक्ष्य केले जाऊ शकतात.
Iran Attack Kuwait : अमेरिका आणि इराणमधील तणाव अधिक पेटून उठला आहे. यामध्ये आखाती देश भरडले जात असून नुकतेच इराणने कुवैतवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणने कुवैतच्या पाणीपुरवठ्याला लक्ष्य…
US-Iran War Update : अमेरिका इराण युद्ध आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जॉर्डनवर इराणच्या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून वातावरण तापले आहे. ट्रम्प यांनी आक्रमकपणे इराणला कडक…
US-Iran Conflict : अमेरिका इराणकडून वाढत्या तणावादरम्यान एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. इराणने अमेरिकेसोबत चर्चेचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे.
US-Iran Conflict Update : अमेरिका इराण तणाव चिघळत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यावेळी ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तसेच इराणबाबतही मोठा दावा केला आहे.
India Iran Travel Advisory : इराणमधील भारतीयांसाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे. अमेरिका-इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील पुढील लष्करी पर्यायांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू केली असून, इराणच्या महत्त्वाच्या लष्करी आणि अणुस्थळांवर कारवाई करण्याचा विचार सुरू आहे.
US-Iran War Update : आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा सायरन वाजले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत इराणने, बहरीन, कुवैत, कतारमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत.
जर अमेरिकेने इराणवरील हल्ले सुरूच ठेवले, तर हे हल्ले नवीन भागांत पसरतील. जेव्हाही अमेरिकी सैन्य होर्मुझ ते खार्गपर्यंतच्या भागांवर छापे टाकते, तेव्हा ते रात्रीच्या वेळीच करतात.
US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही देशात एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरुच आहे. याच दरम्यान इराणने एक खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेने बाल रुग्णालयांवर हल्ला केल्याचे इराणच्या IRGC…
US-Iran War Update : मध्यपूर्वेतील युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि सुरक्षा सल्ल्गारांसोबत इराणविरोधात नवी रणनीती ट्रम्प यांनी आखली आहे. लवकरच इराणच्या महत्त्वपूर्ण बेटांवर…
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून हल्ले करण्यात आले आहेत. त्यात अमेरिकेकडून अद्यापही हल्ले सुरुच आहेत.
इस्त्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांचा समावेश आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण सागरी मार्गावरून जात असताना 'मोम्बासा' आणि 'अल बहिया' या दोन राष्ट्रीय तेलवाहू जहाजांवर इराणच्या दोन क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात 'मोम्बासा' जहाजावरील एक भारतीय कर्मचारी ठार…
इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, केशम बेटावर स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी, आयआरआयबीने (IRIB) सुद्धा बंदर अब्बासमध्ये तीन आणि सिरिकमध्ये दोन स्फोट झाल्याचे वृत्त दिले.
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले की, त्यांच्या देशाला अण्वस्त्रे विकसित करायची नाहीत, परंतु युरेनियम संवर्धनाचा आपला हक्क ते सोडणार नाहीत. या रविवारी स्वित्झर्लंडमध्ये तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात चर्चा सुरू होत…
वॉशिंग्टनने तेहरानवर पुन्हा कठोर आर्थिक निर्बंध लादले. त्यावेळी, भारत इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक होता. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारतीय बँका आणि कंपन्यांना देयके देणे कठीण झाले आणि अब्जावधी डॉलर्सची…
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर नवीन नियम लागू करू शकतात. यामध्ये जहाजांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांसाठी शुल्क आकारण्याच्या शक्यतेचा समावेश आहे.