भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही खड़सेनी स्पष्टीकरण दिले. ती केवळ औपचारिक भेट होती. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,
महापालिका स्विकृत नगरसेवकांची नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत आत्ता २५ मार्चपर्यंत आहे. तर निवड २७ मार्चला निवड होणार आहे. आता शिवसेना उबाठाला स्विकृत सदस्यपद मिळणार कि नाही याकडेच लक्ष आहे.
Lalit Kolhe win : जळगावमध्ये चक्क एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी निवडणूक लढवली. त्याचबरोबर ललित कोल्हे यांनी कारागृहातून निवडणूक लढवून विजय देखील मिळवला आहे.
मतमोजणीची प्रक्रिया सुरु असतानाच जळगावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी EVM मशीनचे सील फुटल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.
जळगाव महापालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सत्ता असली तरी, जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.