Kailas Patil News: आमदार किंवा खासदार विरोधी पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता सर्व पक्षांची असते. मात्र लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचा आहे म्हणून संपूर्ण मतदारसंघाला विकासकामांपासून दूर ठेवणे ही लोकशाहीसाठी घातक…
धारूर शिवारात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.
पुणे-कोल्हापूर महामार्गासह आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत पावसाला सुरुवात झाली.
नागपूर मुक्कामी सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार कैलास पाटली यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली आहे.