अंगारकी चतुर्थीच्या दर्शनासाठी पहाटे दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला जुन्या कात्रज घाटातील बोगद्याजवळ तिघांनी अडवले. जिवे मारण्याची धमकी देत महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून तिघे पसार झाले; मात्र पोलिसांनी…
कात्रजजवळील गुजर निंबाळकरवाडी परिसरात पोलिस तसेच स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहरातील कात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले आहे.गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शिवलिंग नागनाथ आवटे या तरुणाला अटक केली आहे.
नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीशी बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गौसुल आजम शहेंशा दस्तगीर दर्ग्यात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दर्ग्याच्या पाठीमागील बाजूस खिडकीतून आत प्रवेश केला. यावेळी एक स्टीलची दानपेटी आणि चांदीचे चार घोडे चोरले…