• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Deep Kissing Side Effects In Marathi

दीर्घकाळ Kiss करणे ओठांवर पडू शकते भारी, इंटरनेटवर का घेतला जातोय Deep Kissing उपायांचा जास्त शोध?

Deep Kissing हा प्रेमाचा एक भाग असू शकतो, परंतु ते तुमच्या ओठांसाठी हानिकारकदेखील असू शकते. सूज, कोरडेपणा आणि संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी आणि स्वच्छता खूप महत्वाची आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 12, 2025 | 12:58 PM
Deep Kissing चे परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Deep Kissing चे परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Deep Kissing म्हणजे काय?
  • Deep Kissing चे तोटे
  • Deep Kissing ने काय होते नुकसान 

प्रेम आणि प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ‘Kissing’. चित्रपटांमध्ये ते जितके सुंदर आणि रोमांचक दिसते तितकेच प्रत्यक्षात ते कधीकधी तितकेच त्रासदायक ठरू शकते. विशेषतः जर Deep Kissing जास्त काळ केले गेले किंवा जोडीदाराची तोंडाची स्वच्छता चांगली नसेल तर ते तुमच्या ओठांना हानी पोहोचवू शकते. 

यामुळेच अनेक मुलींना हनिमूनच्या काळात ओठांना सूज येणे किंवा जळजळ होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि नंतर इंटरनेटवर शांतपणे उपाय शोधू लागतात. हल्ली गुगलवर Deep Kissing नंतर होणाऱ्या त्रासावर घरगुती उपाय शोधणे वाढले असल्याचे दिसून येत आहे. पण Deep Kissing मुळे नक्की काय नुकसान होते ते आपण जाणून घेऊया 

ओठ संवेदनशील का असतात? 

ओठांची त्वचा शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत खूप पातळ असते आणि त्यांना घामाच्या ग्रंथी नसतात. यामुळे, ते लवकर कोरडे होतात आणि कोणताही बाह्य दाब किंवा लांब चुंबन त्यांना नुकसान पोहोचवू शकते. यामुळेच खोलवर चुंबन घेतल्याने ओठ फाटणे, जळजळ होणे आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Kiss करताच आपोआप डोळे का बंद होतात? फार खास आहे यामागील कारण

ओठांमध्ये कोरडेपणा

दीर्घकाळ चुंबन घेतल्याने ओठांचा ओलावा कमी होतो आणि ते कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. त्यामुळे तुम्ही डीप किसिंग करणार असाल तर त्याचे तोटे आधी जाणून घ्या. जेणेकरून तुमच्या जोडीदाराला पुढे कोणत्याही त्रासाला सामोरे जावं लागू नये. चुंबन घेताना आवेग अधिक असतो पण त्या आवेगाला थोडंसं नियंत्रणात आणणंही गरजेचे आहे 

त्वचेला भेगा पडणे आणि खरुज येणे

ओठांच्या पातळ त्वचेमुळे, जास्त दाब आल्यास किंवा दीर्घ चुंबन घेतल्याने ओठ फुटू शकतात. यामुळे ओठांना भेग पडून जळजळ होते आणि त्याचा ओठांनाही त्रास होतो. शिवाय खायलादेखील त्रास होतो. 

जळजळ आणि डंक येणे

धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखू खाणाऱ्या जोडीदारासोबत चुंबन घेतल्याने ओठांमध्ये जळजळ आणि खाज येऊ शकते. याशिवाय या गोष्टींमुळे ओठांना सूज आणि लालसरपणा देखील येऊ शकतो. कधीकधी Deep Kissing घेतल्यानंतर, ओठांवर सौम्य किंवा तीव्र सूज येऊ शकते.

Kiss Day 2025: शब्दांपेक्षा ओठांच्या स्पर्शातून व्यक्त होणारा दिवस म्हणजे किस डे, जाणून घ्या याचा इतिहास आणि महत्व

वाईट मूड

तुम्ही अगदी सहज किस घेत असाल, हळूवारपणे घेत असाल तर यामुळे मूड सुधारतो. पण तुम्ही Deep Kissing ओठांच्या नसा थकवते आणि मूडवर विपरीत परिणाम करू शकते. याशिवाय श्वास घेण्यात अडचण येते. २ मिनिटांपेक्षा जास्त काळ सतत चुंबन घेतल्याने श्वास घेण्यास त्रास होतो, विशेषतः दमा असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. 

संसर्गाचा धोका

जोडीदाराची तोंडाची स्वच्छता चांगली नसल्यास, नागीण आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. संसर्गाचा धोका झाल्यामुळे तोंडाचे अनेक आजारही होऊ शकतात. त्यामुळे दीर्घकाळ चुंबन करताना थोडा विचार करावा. प्रेम आणि किस या दोन्ही गोष्टी शारीरिक संबंधात महत्त्वाच्या आहेत, पण ते करताना तुम्ही काळजीदेखील घ्यायला हवी. 

Deep Kissing ची सूज कशी दूर करावी?

  • थंड कापसाचे पॅड: ओठांवर थंड पट्टी ठेवल्याने त्वरित आराम मिळतो
  • मलई किंवा लिप बाम: ओलावा परत आणण्यासाठी घरगुती क्रीम किंवा मॉइश्चरायझिंग लिप बाम लावा
  • द्रवयुक्त आहार: जास्त पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा
  • औषध: गंभीर सूज आल्यास, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेऊ शकता
  • ट्रिगर्स टाळा: काही काळ चुंबन घेणे किंवा Allergy निर्माण करणारे पदार्थ टाळा
  • जर ओठांची सूज २४ तासांपेक्षा जास्त काळ राहिली, जळजळ वाढत असेल किंवा खाणे-पिणे कठीण होत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा

Web Title: Deep kissing side effects in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • Health Tips
  • kiss
  • kissing couple

संबंधित बातम्या

शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण
1

शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण

कारलं सोडा, या 5 भाज्याही करतात रक्तातील साखरेचं प्रमाण कमी; डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर; कधीही 100 पार जाणार नाही शुगर
2

कारलं सोडा, या 5 भाज्याही करतात रक्तातील साखरेचं प्रमाण कमी; डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर; कधीही 100 पार जाणार नाही शुगर

भोजपुरी गायिका देवी झाली Single Mother, IVF ने दिला मुलाला जन्म; या टेक्निकने पहिल्याच झटक्यात गरोदर होणे शक्य?
3

भोजपुरी गायिका देवी झाली Single Mother, IVF ने दिला मुलाला जन्म; या टेक्निकने पहिल्याच झटक्यात गरोदर होणे शक्य?

Kissing Bug चा ‘या’ देशात कहर! सायलंट किलर भयानक आजाराला देतोय निमंत्रण
4

Kissing Bug चा ‘या’ देशात कहर! सायलंट किलर भयानक आजाराला देतोय निमंत्रण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दीर्घकाळ Kiss करणे ओठांवर पडू शकते भारी, इंटरनेटवर का घेतला जातोय Deep Kissing उपायांचा जास्त शोध?

दीर्घकाळ Kiss करणे ओठांवर पडू शकते भारी, इंटरनेटवर का घेतला जातोय Deep Kissing उपायांचा जास्त शोध?

NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र

NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

मराठा आरक्षणाची मागणी संपवण्यासाठी सरकारचा डाव – लाखेपाटील

मराठा आरक्षणाची मागणी संपवण्यासाठी सरकारचा डाव – लाखेपाटील

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता

कणकवली हादरली, दारूच्या नशेत संतापलेला मुलाने जन्मदात्या आईची केली हत्या, डोक्यात घातला कोयता आणि…

कणकवली हादरली, दारूच्या नशेत संतापलेला मुलाने जन्मदात्या आईची केली हत्या, डोक्यात घातला कोयता आणि…

Dubai Pitch Report : Pakistan vs Oman सामन्यात खेळपट्टीवर कोणाची चालणार मनमानी? जाणून घ्या सविस्तर

Dubai Pitch Report : Pakistan vs Oman सामन्यात खेळपट्टीवर कोणाची चालणार मनमानी? जाणून घ्या सविस्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.