Couple Romance : कारच्या रुफवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स ; लिपलॉक करणाऱ्या जोडप्याचा VIDEO VIRAL
Couple Romance Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. कपल्सचे रोमान्स करतानाचे व्हिडिओ गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कधी कोणते जोडपे बस स्टॉपवर, तक कधी बाईकवर, कधी मेट्रोत खुलेआम रोमान्स करताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल कारच्या रुफवर बसून रोमान्स करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कार धावत आहे. कारच्या रुफवर एक तरुण आणि तरुणी बसलेले आहेत. दोघेही एकमेकांना मिठीत मारुन एकमेकांचे चुंबन घेत आहेत. लिपलॉक किसिंग करत आहे. या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लुधियाना, पंजाबमधील असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवर तेथील स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ लुधियानातील एका हॉटेलजवळी आहे. हे एक युगाडांचे विदेश जोडपे आहे. ते शिक्षणासाठी पंजाबमध्ये आले होते. येते के एका बीजीमध्ये भाड्याने राहतात. परंतु त्यांच्या या कृतीमुळे पंजाबी लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
चलती कार में खुलेआम Kiss करता कपल, वायरल वीडियो पर मचा बवाल#ViralVideo #CoupleViralVideo #PublicKissControversy #CarKissViral #SocialMediaReaction #StateMirrorHindi
Ludhiana Couple kissing in moving car, viral couple video India, sunroof kiss viral video pic.twitter.com/c2X6T1wurL
— State Mirror हिंदी (@StateMirrorHn) October 7, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्मवर एक्सवर @StateMirrorHn या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहे. लोकांनी अलीकडच्या पिढीला काय झाले आहे असा प्रश्न केला आहे. काही लोकांनी या सपोर्ट केला आहे.
काहींच्या मते आपल्या पार्टनरप्रती प्रेम दाखवणे चुकीचे नाही, पण अशा पद्धतींच्या कृतीमुळे चुकीच्या समज होतो. हे पाश्चात्य देशातील लोक आपल्या देशातील तरुण पिढीला बिघडवत असल्याचे लोकांचे मत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.