ग्रामीण भागात किती तास लोडशेडिंग कायदेशीर आहे आणि अचानक वीज गायब झाल्यास नागरिकांनी काय करावे? अतिरिक्त वीजखंडितीविरोधात महावितरण, CGRF आणि विद्युत लोकपालांकडे तक्रार करून भरपाईही मागता येऊ शकते.
Navarashtra Impact: चिपळूण उड्डाणपुलाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याच्या हालचालींबाबत नवराष्ट्रने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उड्डाणपुलाचे संपूर्ण…
Srushti Death Case: सृष्टीच्या मृत्यूनंतर रयत संस्थेने प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून वसतिगृह अधीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहातील सुमारे 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्यात येत…
Mira Bhayandar Dahi Handi: मीरा-भाईंदरमध्ये यंदा दहीहंडी उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळणार असून शहरात तब्बल 338 ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 88 सार्वजनिक तर 250 खासगी दहीहंडींचा समावेश…
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, मुंजवडी पारगाव अशा सात गावात शासनाचा विमानतळ प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी जमिनीचे संपादन करण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यात दीड दिवसाच्या 'कान्होबा' स्थापनेसाठी बाजारपेठा बालकृष्णाच्या आकर्षक मूर्ती आणि पूजासाहित्याने सजल्या असून भाविकांची मोठी गर्दी होत आहे! भात उत्पादक शेतकरी कुटुंबांशी घट्ट नाते असलेल्या या उत्सवात मध्यरात्रीच्या जन्मसोहळ्यानंतर…
Pratap Sarnaik: स्क्रॅप करण्यायोग्य तसेच नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या नियमबाह्य रिक्षा रस्त्यावर दिसता…
Engineering Admission 2026 : राज्य सीईटी सेलतर्फे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी जाहीर केली आहे. पहिल्या तीन फेऱ्यांत ९३,२३५ प्रवेश निश्चित झाले असून चौथ्या फेरीसाठी ८८,०४८ जागा उपलब्ध आहेत.
भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण…
Navi Mumbai Dahi Handi: नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच शहरभर बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्जचे पेव फुटले आहे. मुख्य चौक, उड्डाणपूल, रस्ते आणि दुभाजकांवर परवानगीविना लावण्यात आलेल्या फलकांमुळे वाहनचालक…
भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर ई-केवायसी आणि आधारशी संबंधित त्रुटींचे सावट आहे. तब्बल २ लाख ९९ हजार ९७१ महिलांना योजनेचा लाभ मिळत असून, ऑगस्टचा हप्ता आणि ई-केवायसीच्या नव्या मुदतीबाबत शासनाच्या…
दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये अश्लील नृत्य, आक्षेपार्ह हावभाव अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार आढळल्यास संबंधित आयोजक मंडळांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव अशा सात गावाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प होत आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे.
पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर सभागृहात आयोजित भटके विमुक्त दिवसाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ‘वनार्टी’च्या माहिती पुस्तकाचेही राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
Nashik News: वाढता उत्पादन खर्च, भाजीपाल्याला मिळणारे कमी दर आणि पावसाने मारलेली दडी यामुळे शेतकरी तिहेरी संकटात सापडले आहेत. बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवरील खर्च वाढत असतानाच बाजारात भाजीपाल्याचे दर…
CSMT Sawantwadi Express: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे CSMT ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन डेली एक्स्प्रेस सुरू करणार आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल…
Amaravati speed post: मागील काही वर्षांमध्ये टपाल सेवेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण बदल झाले आहेत. कोअर बँकिंग, स्पीड पोस्ट, पार्सल, आंतरराष्ट्रीय पार्सल, आधार कार्ड, पासपोर्ट आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांसोबतच नागरिकांच्या विविध गरजा…
Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पण गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारे ध्वनिप्रदूषण आणि रस्ते-पादचारी मार्ग अडवून उभारण्यात येणारे अनधिकृत मंडप रोखण्यासाठी मुंबई उच्च…
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होण्याच्या घटना पुन्हा समोर आल्याने शेतकरी व मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फवारणीदरम्यान तंबाखू किंवा खर्रा खाणे आणि सुरक्षेचे नियम डावलणे…