पिंपरी- चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता पिंपरी-चिंचवडचे सौंदर्य कायम राखण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासंदर्भात सभापती अभिषेक बारणे यांनी माहिती दिली.
Guru Uday 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, गेल्या काही दिवसांपासून गुरु ग्रहाच्या स्थितीकडे लक्ष लागले होते. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजून ३ मिनिटांनी गुरु ग्रह कर्क राशीत उदय पावणार असल्याचे सांगितले जात…
Surya Grahan 2026: आकाशप्रेमींसाठी १२ ऑगस्ट २०२६ रोजी एक दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आल्याने पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहणाच्या मार्गावर असलेल्या…
Nashik News: महापालिका क्षेत्रात एमएनजीएलकडून पाइपलाइन टाकण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे ६४० किमी पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या महासभेत करण्यात आलेला १५०० किमी…
ST Employees Salary: एसटी महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन ११ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा…
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर परिवहन सेवेला वारंवार होणाऱ्या बस ब्रेकडाउनचा फटका बसत आहे. अवघ्या १८ दिवसांत डिझेल बस तब्बल ३४२ वेळा बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ऑगस्टच्या…
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या भंडारा-तूमसर-बालाघाट चौपदरी महामार्गाच्या कामाला पाच वर्षांनंतर अखेर वेग मिळाला आहे. ८०० कोटींच्या या प्रकल्पासाठी तुमसर ते बपेरा मार्गावर काम सुरू झाले असून भूमिअधिग्रहण प्रक्रिया वेगाने…
रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ग्रामसेवकांसह सर्वच अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या विश्रामगृहात आखाड पार्टीत दंग होत सीईओंच्या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे. ग्रामसेवक युनियनच्या पाठीमागे मोठी राजकीय ताकद असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आपल्या कडक शिस्तीच्या आणि स्पष्ट कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. मात्र समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांचा अगदी वेगळा आणि साधा अंदाज पाहायला मिळत आहे.
मुंबई महागरपालिकेच्या शाळांचा कायापालट करण्यासाठी आणि तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी पालिकेने 'पार्टीसीपेट मुंबई' हे विशेष पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शाळांना दानशूर व्यक्तींकडून रोख रकमेऐवजी थेट वस्तू व…
Pratap Sarnaik: टाटा मोटर्सने ७ ते ५५ टन क्षमतेच्या भारतातील पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण केले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र हे बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रकसाठी…
मंचर (ता. आंबेगाव) येथील बनावट व भेसळयुक्त दूध निर्मितीप्रकरणी पोलिसांनी रविवारी (दिनांक ९) रोजी आणखी दहा जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या २४ झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेचा दैनंदिन कारभार आता अधिक गतीमान, आधुनिक आणि 'कागदमुक्त' होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी मुंबई महापालिकेतील सर्व २३७ नगरसेवकांना येत्या महिनाभरात ॲपल कंपनीचे उच्च दर्जाचे 'टॅब' वाटप करण्यात…
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार माजी गृहमंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पुणे-नाशिक दरम्यानचा प्रस्तावित रेल्वे मार्ग चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर या पारंपरिक मार्गानेच नेण्यात यावा, अशी आग्रही भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
पुणे-नाशिक महामार्गालगत पिंपळवंडीजवळील कांदळी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तुळजाभवानी कलाकेंद्रात शनिवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची थरारक घटना घडली आहे.
नवी मुंबईच्या वाहतुकीला मोठी चालना देणाऱ्या खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पाचे ३२.६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
Satara News: गोडोली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या समस्येवर सातारा पालिकेने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून पोवई नाका ते साईबाबा मंदिर तसेच जकात नाका परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची…