PMC School Student News: पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेला बसणाऱ्या ४५० विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या वतीने मोफत पुस्तक संचाचे वितरण करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या महापौर निवासस्थानी भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा आणि भगवा ध्वज सन्मानपूर्वक कायमस्वरूपी लावण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक सुनील पांडे यांनी केली आहे.
नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्थायी समितीकडे एक महत्वाची मागणी केली आहे, याबाबतचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समिती समोर सादर केला आहे. बुधवारच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे.
पुण्यातील रस्त्यांवरील खड्डयांसंदर्भात महापौर नागपुरे यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी खड्डे असल्याचा दावा केला आहे. तसेच पाऊस पडला की खड्डे पडतात असेही त्यांनी नमूद केले.