नांदेड शहरात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ या पदयात्रा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. राज कॉर्नर येथून या पदयात्रेला सुरुवात झाली असून, शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत ही रॅली महानगर पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचली.