Himalayan glacier meltdown : आशियातील महत्त्वाच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी एक असलेल्या हिंदू कुश हिमालयातील हिमनद्या या शतकाच्या अखेरीस ७५% पर्यंत वितळण्याच्या मार्गावर आहे.
स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांतील एका सुंदर गावावर निसर्ग कोपला. बिर्च हिमनदीतील कडा या गावावर कोसळला. लाखो घनमीटर बर्फ, दगड व गाळ एक क्षणात डोंगरावरून खाली आला आणि संपूर्ण ब्लाटेन गाव बघता…
अंटार्क्टिकामधील एक प्रचंड हिमनदी पृथ्वीसाठी खूप महत्त्वाची असल्याचे म्हटले जाते. आणि मुख्यतः अंटार्क्टिका आपल्या प्रचंड थंड हवामान आणि तिथले ग्लेशियर यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. हा प्रदेश पूर्णपणे बर्फाळ प्रदेश आहे.…
काश्मीर विद्यापीठाच्या जिओइन्फॉरमॅटिक्स विभागाने हे संशोधन केले आहे. संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणारे सहाय्यक प्राध्यापक डॉ. इरफान रशीद यांनी सांगितले की, आम्ही १९९० ते २०२० पर्यंतच्या ८७ ग्लेशियरच्या उपलब्ध उपग्रह डेटाचा…