NSE: सेबी नियमांनुसार ही विक्री 'बुक-बिल्डिंग' प्रक्रियेद्वारे केली जात आहे. यामध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) ५०% पेक्षा जास्त नाही, बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) १५% पेक्षा कमी नाही आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी…
NSE IPO GMP Update : देशातील सर्वात मोठ्या NSE आगामी IPO ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनलिस्टेड मार्केट आणि Grey Market मध्ये NSE च्या शेअरचा प्रीमियम तब्बल ₹३०० पर्यंत गेला…
NSE IPO Big Update : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या NSE बहुप्रतिक्षित आयपीओबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिची उपकंपनी…
Stock Market New Timing: शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE आणि मुंबई शेअर बाजारातील BSE ट्रेडिंगच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल…
शेअर बाजारात सध्या IPO चा मोठा धमाका पाहायला मिळत आहे. जगभरातील मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी करत असलेल्या ग्लोबल रोडशो आणि बैठका घेतल्या जात आहेत. सप्टेंबरमध्ये या IPO चा…
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या बहुप्रतिक्षित आणि भारतातील सर्वात मोठ्या संभाव्य आयपीओ (IPO) लवकरच येत आहे. यामुळे कोणाकोणाला फायदा होणार आहे? कोण मालामाल होणार आहे?
हेल्थकेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी क्यूएमएस मेडिकल अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड (QMS) च्या एनएसई (NSE) मेनबोर्डवरील लिस्टिंग आणि आर्थिक वर्ष २०२९ पर्यंतच्या मोठ्या व्यावसायिक उद्दिष्टांवर आधारित आहे.
गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. NSE ने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. शेअर बाजाराच्या बंद होण्याच्या वेळेत आता बदल होणार आहे. हा बदल फ्शेअर बाजाराच्या बंद होण्याच्या वेळेत बदल…
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने भारतातील स्टील आणि इतर संबंधित कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज परिसंस्थेचा विकास आणि वृद्धी करण्यासाठी 'स्टील युजर्स फेडरेशन ऑफ इंडिया' म्हणजेच सुफीसोबत एका सामंजस्य करारावर…
'कोल इंडिया लिमिटेड' जगातील सर्वात मोठा सरकारी मालकीचा कोळसा उत्पादक. भारत सरकार CIL मधील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. या हिश्श्याची विक्री विशेषतः 'कोल इंडिया OFS' या प्रक्रियेद्वारे केली जाणार…
जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित होईल या उद्देशानं सोमवारी शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी पहायला मिळाली होती. पण जागतिक स्तरावर पुन्हा अंदाधुंद परिस्थिती माजली असल्याने शेअर बाजार बराच घसरलेला पाहायला मिळत आहे.…
देशातील 'इक्विटी संस्कृती' आता केवळ दक्षिण मुंबईतील अल्टामॉन्ट रोड आणि मलबार हिल किंवा वांद्रे यांसारख्या श्रीमंत भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही. WFE नुसार ट्रेड संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची मोठी…
बाजाराचे कामकाज सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक बरेच कोसळले. या सर्वांवर नेमका कोणता परिणाम झाला याचा विचार केला तर मोठी यादी समोर येईल. पण त्याचं मूळ सध्या…
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वरील अद्वितीय नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या २७ एप्रिल २०२६ रोजी १३ कोटींच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे. अवघ्या सात महिन्यांत १ कोटी नवे गुंतवणूकदार जोडले.
भारतीय शेअर बाजार विविध सण आणि काही महत्त्वाच्या प्रसंगी बंद असतात. आज, ३१ मार्च रोजी, देशभरात महावीर जयंती साजरी केली जात आहे. महावीर जयंतीनिमित्त BSE आणि NSE हे दोन्ही बाजार बंद…
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) मुंबईत ‘रिंग द बेल फॉर जेंडर इक्वॅलिटी २०२६’ चे आयोजन केले. महिला गुंतवणूकदारांची संख्या २५ टक्क्यांवर पोहोचली असून आशिषकुमार चौहान यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला.