Bribes fyi Website Details : सरकारी कार्यालयांमध्ये लाच मागितल्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी दोन बी.टेक विद्यार्थ्यांनी 'Bribes.fyi' नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. हा प्लॅटफॉर्म नक्की कसा काम करतो? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच.
जर तुम्ही नवीन रेशन कार्ड मिळविण्यासाठी महिनोनमहिने वाट पाहत असाल आणि वारंवार ब्लॉक किंवा तहसील कार्यालयात फेऱ्या मारत असाल, तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
१० नोव्हेंबर पासून १७ नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आता केवळ दोनच दिवस शिल्लक असून रविवारीही अर्ज दाखल करण्याच्या निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत.
राज्यात सुमारे 3 हजार 500 सेवा पुरवठादार आहेत. आता त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. राज्यात वर्षाला 10 लाख इतके भाडेकरार होतात. हे सर्व भाडेकरार सेवा पुरवठादार यांच्यामार्फतच होतात.