Portronics ने ‘मोझी १०’ ही अल्ट्रा-कॉम्पॅक्ट पॉवर बँक लाँच करताच ती बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे. १५W मॅग्नेटिक वायरलेस आणि २०W टाइप-C फास्ट चार्जिंगमुळे ती वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरते.
पोर्टोनिक्स पॉवर बँक ही चांगली पॉवर देत आहे. ही पॉवर बँक केवळ स्मार्टफोन आणि टॅब्लेटच नव्हे तर लॅपटॉप सारख्या पॉवर हँगरी डिव्हाइसेसना देखील चार्ज करू शकते.