Princess Elisabeth of Belgium : सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आधुनिकतेची साक्ष देणारी बेल्जियमची राजकुमारी एलिझाबेथ ही केवळ एका राजघराण्याची वारसदार नसून, एका नव्या युगाची प्रतिक आहे.
1992 मध्ये सत्यजित रे यांना 'ऑस्कर लाईफटाईम अचिव्हमेंट' मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे भारतीय सिनेविश्वातून आनंद व्यक्त करण्यात आला होता.
मधुबालाच्या सौंदर्यामुळे तिला 'हिंदी चित्रपटसृष्टीचा शुक्र' म्हटले जात असे. मधुबालाचा चित्रपटसृष्टीतील प्रवास खूपच लहान होता आणि २३ फेब्रुवारी १९६९ रोजी केवळ ३६ व्या वर्षी तिचे अखेरचा श्वास घेतला.
ब्रिटनच्या इंटेलिज्स एजन्सी MI5 ने जाहीर केलेल्या एका फाइलमध्ये खळबळजनक माहिती उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा कला सल्लागार अँथनी ब्लंट हा गुप्तहेर होता.
यापुर्वी वेस्टमिन्स्टर हॉल येथे (Westminster Hall) महाराणी एलिझाबेथ याचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होत. यावेळी देशविदेशातील अनेत दिग्गजांनी त्यांचं अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहीली होती.
राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर विविध देशांत त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक…