• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Satyajit Ray Received The Oscar Lifetime Achievement Honorary Award History Of March 30

आजच्या दिवशी सत्यजित रे यांना ‘ऑस्कर लाईफटाईम अचिव्हमेंट मानद पुरस्कार’; जाणून घ्या 30 मार्चचा इतिहास

1992 मध्ये सत्यजित रे यांना 'ऑस्कर लाईफटाईम अचिव्हमेंट' मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे भारतीय सिनेविश्वातून आनंद व्यक्त करण्यात आला होता.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 30, 2025 | 03:13 PM
Satyajit Ray received the Oscar Lifetime Achievement Honorary Award history of March 30

30 मार्च दिनविशेष - सत्यजित रे यांना 'ऑस्कर लाईफटाईम अचिव्हमेंट मानद पुरस्कार' (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

३० मार्च हा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एका मैलाचा दगड आहे. जेव्हा ऑस्करमध्ये एका प्रतिष्ठित पुरस्कारासाठी एका भारतीय चित्रपट निर्मात्याचे नाव मागवण्यात आले होते. तो दिवस होता ३० मार्च १९९२ चा. जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण व्यक्ती सत्यजित रे यांना ‘ऑस्कर लाईफटाईम अचिव्हमेंट’ मानद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशाच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सत्यजित रे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना १९९२ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८४ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्यजित रे यांनी एकूण ३७ चित्रपट बनवले आणि त्यांच्या संस्मरणीय चित्रपटांमध्ये ‘पथेर पांचाली’, ‘अपराजितो’, ‘अपूर संसार’ आणि ‘चारुलता’ यांचा समावेश आहे.

ऑस्कर हा एक असा पुरस्कार आहे जो जिंकणे चित्रपट जगताशी संबंधित लोकांसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही यात शंका नाही. अमेरिकन अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस द्वारे विविध प्रकारच्या चित्रपटांमधील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी दिले जाणारे ऑस्कर पुरस्कार १९२९ मध्ये स्थापित झाले. १९५७ मध्ये, ‘मदर इंडिया’ हा चित्रपट ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीत नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट होता.

30 मार्च रोजी असलेले जन्म दिनविशेष

  • 1820 : जेम्स व्हाईट तस्मानिया देशाचे ध्वे प्रीमियर, स्कॉटिश ऑस्ट्रेलियन राजकारणी (निधन २० ऑगस्ट १८८२)
  • 1894 : इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म झाला. (निधनः ९ फेब्रुवारी १९७७)
  • 1906 : भारतीय भूदलाचे ध्ये सरसेनापती के एस विमय्या यांचा जन्म झाला होता. (निधनः द्विसेषाः १९६५)
  • 1938 :  वर्ल्ड इकोनॉमिक फोरमले स्थापक क्लाउस स्थाव यांचा देखील जन्मदिवस आहे.
  • 1942 :  लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके कोशकार यांचा जन्म.
  • 1977 :  भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्वे यांचा जन्मदिन

३० मार्च रोजी झालेल्या विविध घटना

  • 1655 : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले
  • 1729 : थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महमदशहा बंगश याचा पराभव केला.
  • 1842 : अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लॉग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इयर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
  • 1856 : पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले
  • 1919 :  सत्यजित रे यांना ‘ऑस्कर लाईफटाईम अचिव्हमेंट ऑनररी अवॉर्ड’ मिळाला. महात्मा गांधींनी ‘रोलेट कायद्याला’ विरोध जाहीर केला.
  • 1929 : भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली
  • 1939 : हेईकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला
  • 1944 : दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

३० मार्च निधन झालेले व्यक्ती

  • 1980 : व्हिएतनाम देशाचे ररे राष्ट्राध्यक्ष, राजकारणी टन डक बोग  यांचे निधन झाले(जन्म: २० ऑगस्ट १८८८)
  • 1988 : फ्रान्स देशाचे १३९ये पंतप्रधान, इतिहासकार आणि राजकारणी एडगर फौर यांचा मृत्यू झाला.  (जन्म: १८ ऑगस्ट १९०८)
  • 2002 :  गीतकार आनंद बक्षी यांना देवाज्ञा झाली.  (जन्म: २२ जुलै १९२०)
  • 2002 :  युनायटेड किंगडमच्या महाराणी राणी एलिझाबेथ यांचा मृत्यू झाला. (जन्म: ४ ऑगस्ट १९००)
  • 2005 : भारतीय लेखक आणि चित्रकार ओ व्ही. विजयन यांचा मृत्यू झाला.  (जन्म: २ जुलै १९३०)
  • 2012 : भारतीय-कॅनेडियन समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचा मृत्यू झाला.

Web Title: Satyajit ray received the oscar lifetime achievement honorary award history of march 30

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • Queen Elizabeth II

संबंधित बातम्या

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
1

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
2

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
3

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास
4

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.