Sri Ranganathaswamy Temple : भारतातील अनेक प्राचीन मंदिरे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचेही साक्षीदार आहेत. तामिळनाडूमधील श्री रंगनाथस्वामी मंदिर हे असेच एक मंदिर आहे.
अयोध्या राम मंदिराबाबत धार्मिक न्याय समितीची बैठक १ जुलै रोजी होणार आहे. त्याचवेळी १ जुलैपासून राम मंदिरात अनेक नवीन व्यवस्था लागू होणार आहेत. यातील एक व्यवस्था म्हणजे मंदिरातील पुजारी यापुढे…
देशभरात १७ एप्रिलला राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. संपूर्ण देशाला यंदाच्या राम नवमीची उत्सुकता लागली आहे. तसेच अयोध्येत राम मंदिर तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच राम नवमी साजरा केली…
रामाची जी लाट देशभरात उसळलेली दिसते आहे, त्याचा लाभ निर्विवादपणाने भाजपला होणार आहे; हे दिसत असताना विरोधकांची त्याला तोड कोणती असू शकेल याचे उत्तर अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांना सापडले नाही.
राम मंदिराच्या अभिषेकापूर्वी या कार्यक्रमाच्या नावाखाली लोकांना लुटण्याचे प्रकारही समोर आले आहेत. अशाच एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने 'खादी ऑर्गेनिक' नावाच्या वेबसाईटला निलंबित करण्याचा निर्णय दिला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आता देशभरातून भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे.
अयोध्या राम मंदिर, राममूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा येत्या 22 जानेवारी सोमवारला पार पडणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्याला देशातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण पाठवले जात आहे. आता या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना राम…
भाजपकडून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचे राजकीय फायद्यासाठी भांडवल केले जात आहे. मंदिर पूर्ण होण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य असल्याचे शंकराचार्यांनी सांगितले आहे. परंतु, भाजपला घाई झाली असून, उद्घाटनाचा 'इव्हेंट' केला जात…
अयोध्येत येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या सोहळ्याला अनेकांची विशेष उपस्थिती असणार आहे.
पुणे : काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे राम मंदिराच्या शीलान्यासाला अनुमती दिली होती. रामराज्य आणण्याचे वचन त्यांनी दिले होते. राम मंदिरासाठी त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, अशी भावना…
भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला, असं कुणाला म्हणताना ऐकलं आहे का? बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठीच शिवसेनेची स्थापना केली.…
अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातून भेटवस्तू येत आहे. नेपाळ आणि श्रीलंकेतूनही राम मंदिरासाठी विशेष भेट आली आहे. नेपाळ म्हणजेच जनकपूर देवी…
नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री गिरीश महाजनांसोबत पदाधिकाऱ्यांसह राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. दरम्यान,…
येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अनेक सेलेब्रिटी हजेरी लावणार आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे.
अयोध्या नगरीमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामांची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 8 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणासाठी खास पत्रिका देखील छापण्यात…
अयोध्या/उत्तर प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले की भारताचा वारसा योग्य मार्ग दाखवतो आणि आजचा भारत परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन प्रगती करीत आहे. विमानतळ, अयोध्या धाम जंक्शन रेल्वे…
अयोध्येत राम मंदिराचे काम आता अंतिम टप्यात आले असून, 22 जानेवारीला मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
अयोध्या श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरला सुरू होणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी २५ डिसेंबरला पंतप्रधान मोदी या विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत.