इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्माने चांगली कामगिरी केली आहे. काही सांमन्यांमधील त्याचा खराब फॉर्म पाहता त्याच्यावर टीका देखील केली गेली. तसेच तो इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना खेळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. शतकानंतर त्याची पत्नी रितिका भावुक झाली आणि त्याने मैदानातूनच तिला फ्लाइंग किस दिले. व्हिडिओ व्हायरल झाला आहे
भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सद्या चर्चेत आला आहे. हिटमॅन आणि त्याची पत्नी रितिका डान्स करताना दिसुन आले आहेत. या दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
आता रितिका आणि रोहित या दोघांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लव स्टोरीचा खुलासा केला आहे. हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा या दोघांनी एक शो सुरू केला आहे यामध्ये…