भाकड जनावरांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि देशी गोवंशाचे संवर्धन व्हावे, या मागणीसाठी ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालयासमोर उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, गेल्या पाच वर्षांपासून ते या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. शेण आणि गोमूत्रावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण रोजगार व सेंद्रिय शेतीला चालना द्यावी, अशीही त्यांची मागणी आहे. उपोषणासाठी परवानगी मागताना अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपही कुलकर्णी यांनी केला आहे.