सुधारित नियमांनुसार माहिती अधिकार अर्जाचे शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले होते. तसेच माहितीच्या प्रतींसाठी प्रतिपान शुल्क २ रुपयांवरून ५ रुपये करण्यात आले होते.
माहितीच्या अधिकार (RTI) नियमांमध्ये करण्यात आलेले बदल मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. केंद्र सरकारने हे बदल मागे घेतले नाहीत, तर…
माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. "जनता मालक आणि अधिकारी सेवक आहेत, मात्र अधिकारीच मालक झाल्यासारखे वागत आहेत," असे म्हणत त्यांनी…
आयटीआय लिमिटेडने यंग प्रोफेशनल पदांसाठी २१५ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. ग्रॅज्युएट, टेक्नीशियन आणि ऑपरेटर पदांसाठी अनुक्रमे ६० हजार, ३५ हजार व ३० हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Income of BJP News : 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्वाधिक उत्पन्न मिळवत राष्ट्रीय पक्षांमध्ये वर्चस्व गाजवले आहे. तर राष्ट्रीय राजकीय पक्षांपैकी ६ पक्षांना देणग्या आणि योगदानातून…