नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी, साई बाबा मंदिर ३१ डिसेंबर रोजी रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साई बाबा संस्थानने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी विशेष तयारी केली आहे.
Shirdi Saibaba News : हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.