पोलिसांनी एका भारतीय क्रिकेटपटू आणि पंजाब किंग्सच्या खेळाडूविरोधात FIR दाखल केले आहे. स्वयंपाक्याला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती
आयपीएलमध्ये आज पंजाब आणि हैदराबाद आमनेसामने आले आहेत. पंजाबने प्रथम गोलंदाजी केली. एसआरएचकडून इशान किशन आणि हेनरी क्लासेनने आक्रमक खेळी केलीहेनरी क्लासेन आणि इशान किशनचा कॅच त्याने सोडला.
क्वालिफायर दोनच्या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरस झाला होता. आता या घटनेवर शशांक सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये मौन सोडले आहे.
पंजाब किंग्सच्या दुसरा फलंदाज म्हणजेच शशांक सिंग याला संघाने मेगाऑक्शनमध्ये रिटेन केले होते. 'म्हणतात ना मेहनतीचं फळ फार गोड असतं' असंच काहीसं पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग यांच्यासोबत झाले.