Influencer Shot Dead Video: भयानक दृश्ये अन् लाइव्ह मृत्यूचा थरार! दिवसाढवळ्या सोशल मेडिया इन्फ्लुएंसरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावेळी ती टिक टॉकवर लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती ज्यामुळे संपूर्ण हत्येचा…
सावजी पटेल हे आपल्या कारने नेरूळ येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तुल रोखून या गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज झाल्याने स्थानिक भयभीत नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षात याबाबत माहिती दिली.
भाजपचे माजी नेते अमरदीप चौधरी यांची उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मालमत्तेचा आणि पैशाचा व्यवहार हे खुनाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. चौधरी यांच्या व्यावसायिक भागीदाराच्या मुलांनी त्यांच्यावर…
जगतपूर उड्डाणपुलाजवळील आयसीआयसीआय एटीएममध्ये आज दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास कॅश व्हॅन कॅश जमा करण्यासाठी आली. दरम्यान, मागून आलेल्या एका चोरट्याने कॅश व्हॅनच्या गार्डवर गोळीबार करून पैसे घेऊन पळ काढला.