महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख यांच्या ‘थार’ गाडीचा कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर गाडीने साईड डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती असून, अपघातात…
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरला अटक करण्यात आली आहे.