सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामधील सामन्यात जाताना कोणत्या खेळाडूंवर पैज लावावी याबाबत आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहोत. आजच्या सामन्यांमध्ये तुमची ड्रीम टीम काय असू शकते यावर एकदा नजर…
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आज दुसरा सामना रंगणार आहे, हा सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. यामध्ये हैदराबादच्या खेळपट्टी कशी आहे यावर एकदा नजर टाका.