Satara Politics: इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर ७० रुपये करण्यासह साखरेची एमएसपी वाढवावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. पेट्रोलचे दर वाढत असताना इथेनॉलचे दर मात्र वाढविले जात नाहीत.
देशांतर्गत बाजारातील वाढत्या साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या करमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. ही आयात ‘टॅरिफ-रेट कोटा’ अंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.
सभेत ३ मे २०१३ रोजी प्रसिद्ध झालेल्या एमआयडीसी अधिसूचनेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तेरा वर्षे हरकती मागविण्याची प्रक्रिया न राबविणारे प्रशासन अचानक जागे कसे झाले? असा सवाल उपस्थित करण्यात…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, एका दूध उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल १ लाख ४० हजार ७०३ रुपये थकीत आहे.